Welcome to MAMC....Here you can check the latest news feeds from the Corporation.
Click here to Employee Login
User Name  :  
Password  :  
      
Forgot Password      New User Registration        
 • Citizen to utilize service will have to register first on this site

 • नागरिकांना सदर सेवा वापरण्याकरिता प्रथम स्वतःला अधिकृत करावे.

 • Citizen will have to download application form and read required document details carefully

 • नागरिकांना ह्या वेब साईट वरून ज्या कामासाठी अर्ज करणे आहे, तो अर्ज प्रथम डाऊनलोड करून घेणे व अर्जासोबत लागणारी कागदपत्राची खात्री करुन घेणे.

 • Citizen will have to upload required documents. Document should be in PDF Format

 • अर्जासोबत लागणारी कागदपत्र पीडीएफ ह्या प्रकारात (१००० केबी) पर्यंत वेबसाईट वर जमा करणे आबश्यक आहे.

 • लोकांसेवा अधिनियम 2015 नुसार पदनिर्देशीत, प्रथम व द्वितीय अपील अधिकारी यांची यादी

 • Citizen will have to pay Certificate charges online using Net Banking / Credit or Debit Card

 • प्रमाणपत्रासाठी महानगरपालिकेने आकारलेले दर नागरिकांना डेबिट / क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिग द्वारे भरणे आबश्यक आहे.

 • Unique application number will be used for further communication

 • सदर रक्कम भरल्यानंतर नागरिकांना अर्ज क्रमांक दिला जाईल. सदरचा अर्ज क्रमांक हा पुढील सर्व पत्रव्यवहार करता वापरण्यात येईल.

 • MAMC will issue Appointment Date on RTS Site

 • महानगर पालिकेने अर्ज स्वीकारल्यावर, आवश्यकता असल्यास महानगरपालिका आपणास कागदपत्र तपासणीसाठी भेटीची वेळ ह्या वेबसाईट वर देईल.

 • Visit MAMC with Original document for Verification and Collect Certificate

 • सदर वेळी आपण सर्व मूळ कागदपत्र घेऊन कागदपत्र तपासून घेऊन आपले प्रमाणपत्र घ्यावे.


Best Viewed in Internet Explorer 8 and above